https://www.agritourismpune.com
919766036850

Singhgad Hurda Party

duration 420min INR 900 INR 1000

Description

❤!!रॉयल दख्खन हुरडा पार्टी रिसॉर्ट !!❤ 🌽🌾 हुरडा पार्टी मोहोत्सव !!🌾🌽 पुण्या पासुन फक्त 5km 🚗 कीमी अंतरावर ✅केवळ 900रुपये ( वय 11 आणि त्या पुढे ) ✅केवळ 550 रुपये ( वय 5 ते 10 ) 💥फ्री लहानमुलांना ( 0 ते 4 वर्ष्या पर्यंत ) 🌿शेतावरची हुरडा पार्टी.....थंडीचा महिना आणि प्रियजनांन बरोबर केलेली धमाल मस्ती..... कोवळा हुरडा, स्वादिष्ट जेवण , तेही सगळं कसं बजेट मधे 😊😊 एकदम हटके मेनू सह आम्ही घेउन आलो आहोत स्वस्त आणि मस्त हुरडा पार्टी आणि पुण्यातून एकदम जवळ!! 🚗पूर्ण पत्ता : जांभुळवाडी, कात्रज नवीन बोगदा पुणे, महाराष्ट्र ४११०४६ ✳हुरडा पार्टी ( वेळ 11:30ते 2) हुरडा,भाजलेले कणिस, बोरं ,शेव - रेवडी , दही ,शेंगदाणा चटणी, खोबरे चटणी, गूळ ,शेंगदाणे,दही.... शाकाहारी महाराष्ट्रियन जेवण ,मांसाहारी मधे अंड्याची थाली अमर्यादित (चिकन/मटण थाळी अतिरिक्त) जेवणाची वेळ 3ते 5 ✳संद्याकाळी (5:50 ) चहा / कॉफी 🌄याच बरोबर तूम्हाला जर रहाती सहल करायची असेल तर अपल्याला कडे 1800 पासुन पॅकेज ऊपलब्ध आहेत !! रेन डान्स + म्यूजिक गेम्स Ho कॅरम व्हॉलीबॉल बुद्धिबळ बॅडमिंटन क्रिकेट ⚫स्वच्छ टॉयलेट स्वच्छ चेजींग रुम !! अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधावा. 09766036850

Book Appointment

No services available for booking.

Select Staff

AnyBody

Morning
    Afternoon
      Evening
        Night
          Appointment Slot Unavailable
          Your enquiry
          Mobile or Email

          Appointment date & time

          Sunday, 7 Aug, 6:00 PM

          Your Name
          Mobile Number
          Email Id
          Message

          Balinese massage - 60 min

          INR 200

          INR 500

          tour-packages False False +919766036850